ग्रामपंचायत हिंगणगांव (खुर्द )

"पर्यावरण पूरक स्वच्छ व हरित गांव"

तालुका - कडेगाव , जिल्हा - सांगली 

(स्थापना १९५५)

दृष्टीक्षेपात लोकसंख्या

0 +

एकूण लोकसंख्या

0 +

शिक्षित लोकसंख्या

0 +

अशिक्षित लोकसंख्या

0 +

कामगार लोकसंख्या

गावाबद्दल

गावाबद्दल माहिती व इतिहास! 

गावाची ऐतिहासिक पार्श्वभूमी-श्री हनुमान मंदिर हे हिंगणगाव खुर्द चे ग्रामदैवत आहे. आमचे गावामध्ये पूर्वजांपासून तिथे श्री हनुमानाची नित्यनियमाने पूजा अर्चा केली जाते. राष्ट्रीय – संत गाडगे महाराज यांनी गावांमध्ये स्वच्छतेचा संदेश दिला आहे. गावांमध्ये येऊन किर्तन भजनद्वारे लोकांना जागृत केलेले गाव म्हणजे हिंगणगाव खुर्द. गगनगिरी महाराज यांच्या पावन स्पर्शाने पूनीत झालेले गाव हिंगणगाव खुर्द आमचे गावातील एक आराध्य दैवत माता चिमाताई देवी यांनी गावातील लोकांचे श्वानाना सोबत घेऊन गावचे रक्षण केले आहे. त्यांची गावचे ग्रामदैवत हनुमान मंदिर समोर समाधी बांधणेत आली आहे.

सांगली जिल्ह्यामधील कडेगाव तालुक्यात हिंगणगाव खुर्द च्या पश्चिम दिशेला श्री डोंगराई देवीचे निसर्गरम्य मंदिर असून सह्याद्रीच्या पर्वत रांगाची ख्यातीगावाला लाभलेली आहे उंच उंच कडे डोंगर व फळा फुलांनी बहरलेला परिसर म्हणून गावाची ख्याती आहे.

उत्कृष्ठ सेवा

गावातील उत्कृष्ठ सेवा व योजना 

सूचना विभाग

तक्रार निवारण विभाग

तक्रार निवारण विभाग

अभिप्राय विभाग

अभिप्राय विभाग
Scroll to Top